![]() |
| मुख्य पृष्ठ |
शाखा
|
अभिप्राय
|
करीयर
|
आमच्याशी संपर्क साधा
|
साइट मॅप
|
|
लॉकर सुविधा. 
फ्रँकिंग सुविधा. 
इ फ्रँकिंग सुविधा सर्व शाखांमध्ये.
एटीएम कार्ड सुविधा.
आरटीजीएस / एनईएफटी सुविधा
रुपे एटीएम कार्ड सुविधा भारतातील इतर बँकांच्या १,८४.००० पेक्षा जास्त ए. टी. एम. मध्ये रूपे कार्ड वापरु शकता.
पहिल्या पाच व्यवहारावर शुल्क नाही
आधार लिंक डी बी टी एल व्यवहारआधार लिंक वापरून आपण थेट सवलत आपल्या बँकखात्यात जमा करू शकता जसे, गॅस सवलत आणि इतर.
प्रधान मंत्री जीवन ज्योती विमा योजनाजीवन विमा रु. २ लाख.
प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजना
सामान्य विमा
मोफत एसएमएस सुविधा
कोणत्याही शाखेतून व्यवहार करण्याची सुविधा. आमच्या १३ शाखांमध्ये आपल्या कोणत्याही खात्याचा व्यवहार करु शकता
पत्ता : २१७, राजा राममोहन रॉय रोड,
गिरगांव,मुंबई-
४०० ००४