| मुख्य पृष्ठ | शाखा | अभिप्राय | करीयर | आमच्याशी संपर्क साधा | साइट मॅप |


                                           









सुरक्षित जमा कक्ष भाडे

(दिनांक - १०/०१/२०१३ पासून)


ई सुरक्षित जमा कक्ष :
१ लॉकर भाडे :


जमा कक्षाचे भाडे आगाऊ भरलेले असल्यास भाडे दर तिमाही अँडजेस्ट केले जाईल.


टिप - ज्यांनी ०१/०१/२०१३ पूर्वी आगाऊ भाडे भरले आहे त्यांचे कडून थकबाकीची रक्कम वसूल करण्यात येणार नाही.
जमाकक्षाचा प्रकार
भाडे( आगाऊ )
एक वर्षासाठी ३ वर्षासाठी
ए रु.१०००/- रु. २७००/-
बी रु. ११५०/- रु. ३१५०/-
सी रु. १६००/- रु. ४५००/-
एच१ रु. १७००/- रु. ४८००/-
डी रु. १८००/- रु. ५१००/-
ई रु. २०००/- रु. ५७००/-
एफ/एल रु. २४००/- रु. ६९००/-
जी लहान रु. २६००/- रु. ७५००/-
एच बिग रु. ३०००/- रु. ८७००/-
जी बिग रु. ३६००/- रु. १०५००/-

आगाऊ घेतलेले लॉकरचे भाडे दर तिमाही अॅडव्हान्स लॉकर रेंट या खाती अॅडजस्ट केले जाईल.

टिप:- ज्या लॉकर धारकांनी तीन वर्षासाठी लॉकरचे भाडे दिनांक: ०१-०१-२०१३ रोजी किंवा तत्पुर्वी भरलेले आहे त्यांच्याकडून थकबाकी वसूली केली जाणार नाही.


२ जमा कक्ष परत करणे जर धारकाने तीन वर्षाच्या आत लॉकर परत केले तर धारकाकडून चावी बदलण्याचे शूल्क आकारले जाईल तसेच महिन्यानुसार भाडे शुल्क आकारले जाईल.(किमान १ वर्ष)
३ लॉकर भाडे भरणे विलंब दंड
ए आणि बी रु. १००/-
सी आणि एच१ रु. १५०/-
डी आणि ई रु. २००/-
एफ/एल आणि जी स्मॉल रु. २५०/-
एच आणि जी बिग रु. ३००/-
४ चावी हरवल्यास किंवा भाडे न भरल्यास जमा कक्ष उघडावा लागल्यास रुपये. ५००/- अधिक जमा कक्ष उघडण्यास होणारा प्रत्यक्ष खर्च.



map

पत्ता : २१७, राजा राममोहन रॉय रोड,
गिरगांव,मुंबई-
४०० ००४